आजकाल जगणं एवढं असुरक्षित झालं आहे की कधी काय घडेल सांगता येत नाही. आजचा समाज संवेदनाहीन व आत्मकेंद्रित होत चालला आहे.