कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स वापरून पाहिले. तेथील संस्कृत-शब्द-विश्लेशक येथे जाऊन पाहिल्यावर जाज्वल्यमान या शब्दाचे व्याकरण (ज्वल् १, शानच् यङ्) मिळाले, ज्वाज्वल्यमान मिळाला नाही.
जाज्वल्य हा संस्कृतमध्ये नसावा, त्यामुळे मिळण्याची शक्यता कमी.---अद्वैतुल्लाखान