धर्म <ह्या विशयासंबंधित> धार्मिक :: साचा <पहिल्या वर्णातील स्वराचा -'अ' चा 'आ', 'उ' चा 'औ', 'इ' चा 'ए' होणार व शेवटच्या वर्णाला 'इ' हा स्वर व 'क' हे अक्शर जोडले जाणार >
प्रेक्शण<मुळ शब्दाच्या अर्थ कृतीत आणण्याजोगे > प्रेक्शणीय <शब्दाच्या शेवटच्या वर्णाला 'ई' हा स्वर व शेवटी 'य' हे अक्शर जोडले जाणार >
ह्याच तर्कसूत्राने
संनिध* चे सानिध्य होते,    *सोबत, साथ
जज्वल चे जाज्वल होते,
म्हणजे येथे <पहिल्या वर्णातील स्वराचा -'अ' चा 'आ', 'उ' चा 'औ', 'इ' चा 'ए' होणार व शेवटच्या वर्णातील अक्शाराचे व्यंजन त्यास 'य' हे अक्शर जोडले जाणार>::**
तेंव्हा कृपया मला इथे सांगावे की **ह्या शब्दसाच्याचा अर्थ काय घ्यायचा? तसेच अर्थछटेमधील फरक देखील स्पश्ट करावा.  हा शब्दसाच्याचा वापर कोणत्या वाक्यात कसा करायचा? ह्याचे उदाहरण ही द्यावे.