अतिशय उत्कृष्ट मांडणी. खूप छान हाताळणी. कथा आवडली. खूप दिवस मनातून जाणार नाही असे वाटते.