तुम्ही मोजायला कुठून सुरुवात करता यावर सगळं आहे, जीवन वर्षांनी बनत नाही, एकेक दिवसाचं बनलं आहे कारण प्रत्येक दिवस सारखाच आहे!

प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो, नवं शिकायची उर्मी घेऊन येतो, आयुष्याचं एक नवं पान उलगडतो.

आता या अँगलनी जगून बघा, मजा येईल. 

शुभेच्छा!

संजय