कथेचा/कथानकाचा तोल आणि बांधणी फारच उत्तम साधली आहे.  जरी कथा करूण असली तरी ............ कारुण्याला व्यवहाराची लावलेली झालर ही आशेच्या पंखा पेक्षा जास्त पटली.
-भाष.

भाषराव, अगदी मनातले बोल्लात.

प्रभाकरपंत, शेवटाची कल्पना आली होती, तुम्ही ती जितक्या ताकदीने पेललीत त्याबद्दल दाद.
-नीलहंस.