अंशतः माहीत असलेल्या एखाद्या संस्कृत शब्दावरून पूर्ण शब्द मिळविण्यासाठी रक्लॉफिजेस(उच्चार शक्य असल्यास सुधारून वाचावा) यांचा 'उलटा शब्दसंग्रह'    दुवा क्र. १     येथे आहे.  तो वापरून 'ज्वल्य' हा शब्दांश असलेले शब्द शोधले तर, जाज्वल्यमान, संज्वल्य आणि औज्वल्य असे तीन शब्द मिळाले. जाज्वल्य/ज्वाज्वल्य हे दोन्ही मिळाले नाहीत.  --अद्वैतुल्लाखान