तुमची लेखनशैली छान आहे. प्रकटन आवडलं. आजवर न घेतलेला हा अनुभव एकदा घ्यायला हवा आताअसेच म्हणतो.'लक्ष्मणरेषा' या पुस्तकात आर. के. लक्ष्मण यांनी 'अंमळ जास्त' झाल्याने आपण पूर्ण रविवार कसे झोपून राहिलो, याचा सुरस किस्सा दिला आहे, तो आठवला.