किस्सा आवडला. लेखनशैली अधिक आवडली.
''ओलें''वाले वातावरण खास!
तुम्हालाही अकरा नंबरची बस माहीत आहे हे वाचून मजा वाटली. (फारच थोड्या लोकांना ती माहीत असते असा माझा (गैर)समज होता. )
मृदुलाशी असहमत!! फक्त झोपेवर भागलं नसतं तर आम्हाला याहून रंगतदार लेख वाचायला मिळाला असता!