तुमचा लेख वाचून सगळं लहानपण आठवलं आणि कानात हुईऽऽऽकाप्याऽऽऽ वगैरे आरोळ्या घुमू लागल्या.
अगदी रब्दान लेख झालाय. बिलींग, थाप, सुत्तर, टुक्कल वगैरे शब्द फार दिवसांनी पुन्हा एकदा उच्चारून पाहिले, चव आली तोंडाला एकदम
धन्यवाद!