१ दुवा क्र. १ माझे मत या विचारा वर येथे आहे ते आधी वाचावे.
२) २००३ च्या निवडणुकी मध्ये कौंग्रेस ने प्रचारासाठी एका पी. आर. एजन्सिला करोडो रुपयांचे घाउक कंत्राट दिले होते. त्या नंतर सोनिया गांधी व कौंग्रेस ने सर्वप्रथम रोड शो दाखविला. भारतिय राजकारणात हे नविनच होते. एका अर्थी निरा राडियाला सोनिया व राहुल या दोघानिच भारतात आणले.
३) आज हि दोघे हि माय लेक पी. आर. एजन्सीच्या सल्ल्या वरून राजकारण हाकित आहेत. इंदिराजी यानी जसे आर. ए.डब्लु. व आय. बी. याना वापरून आपले राजकिय विरोधकाना नमविले तसेच सोनिया व राहुल मिडियाचा वापर करुन विरोधकाना लोळवितात. उदा भाव वाढ - मिडियाचा वापर करून शरद पवार.
४) राहुल आज जो रेल्वे प्रवास आदी माकडचेष्टा करित आहेत ते पी. आर. एजन्सिच्या सल्ल्यावरुनच.