संस्कृतमधला उत्तम पुरुष म्हणजे प्रथम पुरुष, आणि संस्कृतमधला प्रथम पुरुष म्हणजे मराठी-इंग्रजीतला तृतीय पुरुष. वर दिलेल्या प्रतिसादात योग्य ती सुधारणा करून तो वाचावा. द्वितीय पुरुषाला मध्यम पुरुष म्हणतात हे बहुतेकांना माहीत असते.--अद्वैतुल्लाखान