गझलशास्त्राशी संबंधित मतला आणि मक्ता ह्या दोन शब्दांवरून मथळा आणि मक्ता ह्या शब्दांच मूळ कळते. मथळा म्हणजे मथळा. हीहीही. (दुसरा शब्द सुचवावा. हेडलाइन हा शब्द डोक्यात आला होता. शीर्षक म्हणावे का.)
मक्ता असणे म्हणजे हुकमत असणे. त्यावरून मक्तेदारी.
चित्तरंजन