तुम्ही म्हणताय ती वरची गोत. वरची गोत मिळवली की, आपल्या हवी तेव्हा ती काढून घेता येते त्यामुळे महत्त्वाची. मी लेख लिहीला तेव्हा असे वाटले नव्हते की, येथे इतके पतंगबाज असतील!