हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
बस झाली रे! ही रडारड. ब्लॉग भिजला आता. फार नको, आता नक्कीच ‘ओव्हर डोस’ झाल आहे. गेले तीन दिवसांपासून म्हणजे ३१ डिसेंबर पासूनच किती ते फोन, आणि किती ते मेसेज! खरच आता हे सगळ पाहून घरात कोणीतरी गेल्याप्रमाणे वाटत आहे. उगाच फार झाले तर ब्लॉग उघडल्यावर तुमच्या संगणकाच्या मॉनिटरला त्रास होईल. चला ठीक आहे. ह्या जन्मात नाही जमल! पण पुढच्या, काय म्हणतात ते ‘पुनर्जन्मात’ मी जीवन नावाच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला उर्फ देवाला मला हेमंतचा ‘रोल’ नको म्हणेन.
त्या ‘ इंद्र देवाचा’ रोल दे अस सांगेन. ‘नाही’ बोलला तर, आठव्या जन्मात तीच ते ...
पुढे वाचा. : प्रायश्चित्त