नगरला पहील्या प्रकारचीच गोत खेळतात. अहमदाबादला दुसऱ्या प्रकारची खेळतात.

">-बहुधा वारा पुरेसा जोराचा नसताना हापसाहापशी करतात असे वाटते> असे असेल तर नगरी पतंगबाज गोत घेण्याच्या भानगडीत पडत नाही. पण तुम्ही म्हणताय ते खरे आहे, वारं नसलं की, हापसुनच घ्यायची वेळ येते, मग मांज्याचा गुंता होतो व चिडचिड होते.