ध्रुवपदाच्या भाषांतरा शिवाय गाणे ओळखणे कठीण होते.
असे दिसते खरे. ध्रुवपद देऊनही अजून फार जणांनी ओळखले नाही.
अर्थात तुम्ही पहिला नंबर मारलात.
अभिनंदन आणि धन्यवाद. असाच लोभ राहू द्या.