(अवांतर) 'झपाटलेले गाणगापूर' ह्या (अवचटांच्या? ) पुस्तकात गाणगापुरातल्या एका दुकानावर त्या गावाचे नाव वरीलपणे लिहिलेले वाचल्याचा उल्लेख आहे असे आठवते.