भन्नाटच...!
अरूंधतीताई, झोपेतून उठल्यावर कसला गोंधळ उडाला असेल ना? छान जमलाय लेख.

अवांतर
भांग प्यालेली लोकं त्याच त्याच ऍक्शन करत राहतात असे ऐकलेय.
गाणगापूर च बरोबर आहे.

अंजू