आपण दिलेला दुवा पण वाचला.

पी. आर एजन्सीच सल्ला त्यांना कोठवर घेऊन जाणार. आज परत क्वात्तरोचीचे भूत जिवंत झालेच ना. सो चुहे खाकर .... मग भ्रष्टाचाराविरुद्ध भाषण व पाच कलमे सोनिया कोणाला सांगत फिरत आहे.