तृप्त माझ्या जीवनाचे गूढ मी सांगू कसे ?वेदनांनी राज्य केले अन सुखांनी चाकरीवा वा वा ! क्या बात है ! जबरदस्त आशय ! निशिकांतजी खासच ! प्रत्येक शेर सणसणीत ! धन्यवाद !