मिलिंद, संजोप राव, शरद कोर्डे, रोहिणी, संजय, अंजू, मीरा, मृदुला व बाकीचे सर्व.... प्रतिसादाबद्दल मनः पूर्वक धन्यवाद!
शरद, छान किस्सा सांगितलात.
संजय, तुमच्या मित्राची पारच अवस्था झाली होती म्हणायची!
मीरा, ओलेंवाले वातावरण खरंच खूप छान असतं.... खास करून तुम्ही जर चूल्ह्यावरील गरमागरम रोटी-साग खात, बाजल्यावर पायजवळच्या शेगडीच्या ऊबेत अंग शेकत बसला असाल तर....!!