आपण हा लेख कशाला उत्तर म्हणून लिहिला का.>> नाही हो. एका स्पर्धेसाठी लिहीला होता. तो तसाच राहिला होता.

उद्यां हुकूमशाही आली किंवा साम्यवादासारखी पर्यायी,  अतिमर्यादित लोकशाही  आली तरी थोड्याफार फरकाने नेते असेच राहातील. नावे फक्त वेगळी असतील.  असेच लोक सत्तास्पर्धेत पुढे  राहाणार. हेच तर डार्विनचे नैसर्गिक निवडीचे तत्व आहे.>>>
अगदी खरे आहे कांदळकरसाहेब! म्हणूनच तर आपल्या देशात तरीही लोकशाही टिकून आहे.