लहानपणी आमच्या मित्रांचं टोळकं देखील असचं पतंग उडवायचं.... काटाकाटी नाही पण सगळे आपापला पतंग जास्तीत जास्त उंच नेण्याचा आणि स्थिर करण्याची चढाओढ करायचे... एकदम त्याची आठवण झाली... !
पु. ले. शु.
आशुतोष दीक्षित.