शब्दकोषात उत्तम भर घातल्याबद्दल आभारी. 

चौकडा व तिरंगा शब्द ओळखीचे आहेत पण इतर सगळे नवे. मात्र पतंगाच्या वर्णनावरून ते सगळे प्रकार कधीनाकधी उडवल्याचे  आठवते.