प्रभाकरपंत,
अखेरच्या दिवसात मनुष्य आपला हट्ट सोडुन दुसऱ्यांच्या मनासारखे वागू पहातो तसेच आपल्या हातुन घडलेल्या चूकांची मोकळेपणे कबुली देउन टाकतो हे निरिक्षण चांगले साकार केले आहेत. कथा छान जमली आहे.