अप्रतिम कविता आहे... या कवितेतल्या मला आवडलेल्या ओळी म्हणजे..

"तू बोलायला लागलीस की भर गर्दीत सुद्धा तुझाच आवाज येतो,

ते कानी नाही पडलं की पूर्णं दुनियेने मौन व्रत धरल्यासारखं वाटतं,"

......... अभिनंदन !!!