इतके परीश्रम घेऊन दिलेल्या प्रतिसादामुळे ह्या लेखाची नजाकतच वाढली. धन्यवाद! अनेक शब्द प्रथमच ऐकले / वाचले. ह्या पतंगबाजांची दुनियाच निराळी.