एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

पुणे शहर म्ह्टलं की विद्येचं माहेर घरं हि आमची सर्वसाधरण समजुत आहे. हल्ली ते आयटी हब म्हणुन नावा रुपाला येत आहे, तरी त्याची ओळख विद्येचं माहेरच. काही लोकांच्या मते ते पेन्शनर्सचं शहर होतं पण आता मात्र या शहराने आयटी इंडस्ट्रीमुळे जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख पटवुन दिली आहे. विद्येचं माहेर घरं ते आयटी हब असा एकंदरित प्रवास होताना दिसतय. पुढच्या काही वर्षानी लोकं हे विसरतील की एके काळी हे शहर विद्येचं माहे घरं होतं. कारण महाराष्ट्रातल्या ईतर शहरांमधे हल्ली दर्जेदार शिक्षण उपलब्ध झालं आहे. त्यामुळे आधिसारखं पुण्याचं महत्व किमान शिक्षणाच्या ...
पुढे वाचा. : पुण्याचं नामांतरण - जिजाऊ नगर