मला निरा राडिया काय करतात ते लक्षात आले नाही. स्वामीयोगेश यांच्याशी सहमत आहे. पण निरा राडियांनी कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार केला हे मला माहीत नाही. मी ते पेपरमध्येही वाचलेले नव्हते. सांगीतल्यास माहिती मिळेल.