आता ही मैफिल सुनी .....
या पलिकडे मला बोलता येणे शक्य नाही........
डोळे भरून आले आहेत .. ते पुसताना खरंच त्रास होतोय...
पण.....पुन्हा नवा राग सुरू होईल , नवी पात्रं येतील. आणि नवा रंग भरेल या मैफिलीत.. नवे अप्पा नवी यशोदा.. नवे सुभाष .. अन् नवे प्रभाकर..
एकच प्रश्न पडतो उत्तर न मिळणारा ...
" काका , हे नेहेमी असंच का होतं हो? "
- मन