बापरे असे कसे झाले. त्या बाईंची एक एजन्सी. पब्लिक रिलेशन्सची (त्यात दूरसंचार मंत्र्यांना वेगवेगळ्या कंपन्यांना हवे तसे नियम करवून ठरवण्यासाठीच्या केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी) त्यांचे फोन सरकारने टॅप केले होते व आता उघडकीस आणले.
दुवा १. हे वाचा.