छान कविता. "कृष्ण जन्माची वाट " पाहण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. हे चांगलं लिहिलं
आहे. जुन्या काळातील खलनायकांना लाज वाटेल असे वागणाऱ्यांचे आता जग आहे. असो. कवितेतील व्यथा बरोबर आहे.