मिलिंद फणसेंशी  आणि संजोप रावांशी सहमत. सुंदर लेखनशैली.

तुमचा वेळेचा हिशेब चुकतोय. दुसरे दिवशी संध्याकाळी जेवायला जाणार होतात. तेव्हा पण गेला नाहीत म्हणजे तुम्ही सगळे दोन रात्री झोपूनहोतात.

माझे थोरले बंधू एकदा होळीच्या दिवशी रात्री भांग पिऊन माडावर चढून बसला होता तो दुसरे दिवशी सकाळी उतरला. जो झोपला तो उठेचना. मग डॉक्टरला बोलावले. त्यांनी काहीतरी टोचायचे म्हणून एक बी कॉंप्लेक्सचे इंजेक्षन दिले. मला घरी जातांना म्हणाले की त्याने काहीतरी नशा केली आहे. काळजी करू नका, उठेल नंतर. मस्त आठवण जागी झाली.

सुधीर कांदळकर