हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

किती ते खड्डे! आणि काय तो देश! आपला देश खरोखर धर्मनिरपेक्ष आहे. जगाने धर्मनिरपेक्षता काय असते हे आपल्या देशाकडून शिकले पाहिजे. आज मला आपल्या सरकार आणि प्रशासनाचा अभिमान वाटत आहे. ते जे म्हणायचे ना की, हा देश हिंदूंचा नाही. तेच खर आहे. हा देश आहे खड्ड्यांचा. इथे अनेक जाती, पंथ आणि धर्म आहे. खूप विविधता आहे. पण ते प्रतिज्ञेत आहे ना ‘विविधतेत एकता’, त्याचा अर्थ आता समजतो आहे.

पहा, भारतात कुठेही जा. अगदी कन्याकुमारी पासून हे हिमालयाच्या पायथ्यापर्यंत. प्रत्येक ठिकाणच्या रस्त्यावर तुम्हाला एकच साम्य दिसेल. आणि ते म्हणजे खड्डे. मला खर ...
पुढे वाचा. : खड्डास्थान