तिसऱ्या भागाची खास उत्सूकता होती. कथा मन हेलावून टाकणारी होती. "प्रेमळ माणसांबरोबर देवही प्रेमळपणेच वागतो का? नक्कीच वागत असणार म्हणूनच त्यांना तो आपल्याकडे ठेवून घेत असावा" हे वाक्य आठवले !