पुष्कळांना गाणे माहीत नव्हते असे दिसते.

उत्तर :

गाणे : मुझको अगर इजाज़त हो तो मैं एक गीत सुनाऊँ

चित्रपट : इष्क इष्क इष्क

गीतकार : आनंद बक्षी

संगीतकार : राहुल देवबर्मन

गाणे येथे पाहावे

दुवा क्र. १

सर्व सदस्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार.