कविता बरी आहे. विषयही बरा आहे. आणखीन चांगले व चपखल शब्द शोधायला हवे होते. राग मानू नये पण कविता आपल्या इतर काही कवितांसारखी भिडत नाही. पु. ले. शु.