येता अजूनी वा
प्रणयाची झिंग चढते
पावसात चिंब भिजता 
स्पर्शाची ओढ वाटे

कविता आवडली. पु.ले.शु.