निशिकांत, ह्या रचनेस तुम्ही गझल सदरात टाकले आहे म्हणून ही शंका. ह्यातील अनेक द्विपदींमध्ये "ती" कोण हे मतल्याचा आधार घेतल्याशिवाय स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्या द्विपदी स्वतंत्रपणे उभ्या राहात नाहीत.