मिलिंदजी,मोठा बहराची व मोठ्या आवाक्याची गझल!
किती शोधले सर्व भावात माझ्या, जगावेगळा सापडे ना कुणी कसे स्वप्न मी द्रौपदीचे बघावे, कुणी पार्थ नाही मला भेटला ---- खूप गहिऱ्या ओळी!
जयन्ता५२