जम्मू व मध्यप्रदेशातील पतंगबाजीची माहीती नवी. धन्यवाद.
उन्हाळ्यात मात्र पतंग उडवणे उन्हाच्या तीव्रतेमुळे कितपत शक्य होईल सांगता येत नाही.
>>सध्याची लहान मुले कार्टून बघून मैदानी खेळा कडे दुर्लक्ष करतात व बुद्दिला चालना मिळत नाही.>>>
ह्या बाबतीत सहमत.