आपणा सर्वांचे पाठबळ असताना हा उपक्रम तडीस नेणे असाध्य नाही.
सौमित्र, आपले रसग्रहण पूरक आहे. कवितेकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची आणि आनंद घेण्याची पर्वणी आपल्या रसग्रहणामुळे मिळते आहे.
आता हा उपक्रम कोणा एकट्या दुकट्याचा न समजता सर्व मनोगतींचा आहे हे मी वेगळे सांगणे न लगे!
धन्यवाद.