लेखाच्या पहिल्या ओळीवर ॐ का आला आहे ठावूक नाही. तो काढून टाकावा ही प्रशासकांना नम्र विनंती. तसदीबद्दल क्षमस्व.