पण अशी हुकमी शांती नाही मिळत तेच एक प्रकारे चांगलं आहे. इन्स्टंट गोष्टींची चव मुरवून केलेल्या, कष्टसाध्य गोष्टींना कोठून येणार?

सारीकाताई अगदी मनातले बोललात.

खूप आवडला आपला लेख.   तीनही प्रसंग चित्तवेधक आहेत.

सहमत

-श्री. सर. (दोन्ही)