मोरपीस येथे हे वाचायला मिळाले:
मराठी किती जणांना अगदी १०० टक्के येते हा प्रश्न जर विचारला तर त्याचे उत्तर मला तरी शून्य टक्केच वाटते . याचे कारण आपल्या सभोवताली जरा नजर टाकली तरी लगेच लक्षात येईल आणि सभोवतीच कशाला आपल्यावर सुध्दा नजर टाकली तरी समजेल. कारण आपणसुध्दा त्याच कॅटेगरीत (बघा! परत इंग्रजी) मोडतो. आपले काम इंग्रजी शब्दांशिवाय भागतच नाही का! दैनंदिन जीवनात ...