मंजूशा-मुलाखत छान जमली. वेगळी माहिती वाचायला मिळाली. असेही लोक जीवावर उदार होऊन एका वेडेपणाच्या धूंदीत जगणारे आहेत. त्या व्यक्तींबद्दल वाचायला मिळालं.परत अश्या कार्याची समाजाला आवश्यकता आहे.असं युग परत येईल का...?? पुन्हा असंच वैचारीक वाचायला मिळू दे. याच शुभेच्छा....!!!!!!!