हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आज दुपारी एका चित्रकलेच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो. तिथल्या एका कोर्स अडमिशन घ्यायचे ठरवले आहे. एकतर माझ्यात नाही कला! नुसत्याच ‘न’कला. बर, मी जे काम करतो. हे खर तर आर्टिस्ट लोकांनी करावयाची कामे. मी त्यात घुसखोरी केली आहे. वेब डिझायनिंगसाठी किंवा कुठल्याही ‘डिझायनिंग’साठी ‘डिझाईन’ बॅकग्राउंड असलेला हवा असतो. माझ तसं काहीच नाही. बर मी जे कोडींग करतो, त्यातही ‘घुसखोरीच’. त्यामुळे ...
पुढे वाचा. : ‘न’कला