धन्यवाद महेश. हा मांज्याच्या चाचणीचा प्रकार मी विसरुनच गेलो होतो. मात्र त्यास पुरुषी आणि बायकी लग्गा अशी नावे असतील अशी कल्पना नव्हती. मजा आली, हे सगळे पुन्हा आठवुन.