प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माझी "बायको" ही कविता आवडल्याबद्दलही धन्यवाद.
ग्रामीण स्त्रीचे प्रातिनिधीक दर्शन जरी या कवितेतून घडले, तरी ही कविता यशस्वी झाली समजायची.
आणि या पिढीसोबतच ही संस्कृती लयास जाण्याची दाट शक्यता आहे.